Next

Asian Games 2018 : काय म्हणाला वीरधवल खाडे, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 06:24 PM2018-08-21T18:24:47+5:302018-08-21T18:26:09+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा जलतरणपटू वीरधवन खाडे पदक पटकावेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. वीरधवलने चांगली कामगिरी केली, पण त्याला पदक मात्र पटकावता आले नाही.