लाइव न्यूज़
 • 11:23 AM

  जळगाव : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 22 टक्के मतदान

 • 11:21 AM

  कर्नाळाजवळ पूल खचल्याने रायगड-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प.

 • 11:21 AM

  ठाणे- अंबरनाथमध्ये इमारतीची भिंत कोसळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

 • 11:19 AM

  बीड : नागनाथ मुंडे हत्येप्रकरणी परळी शहर पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

 • 10:31 AM

  ठाण्यासह अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली येथे पाऊस असूनही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

 • 10:27 AM

  ठाणे- पाऊस असूनही दादोजी कोंडदेव स्टेडियममधील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह कायम

 • 10:26 AM

  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सासूपाडा येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यानं वाहतूक कोंडी

 • 10:15 AM

  नाशिक- शिक्षक मतदारसंघात नाशिक विभागात सकाळी नऊ वाजेपर्यंत 8.34 टक्के मतदान

 • 10:08 AM

  नाशिक- बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर जोरदार हाणामारी, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

 • 10:07 AM

  गुजरात : मुसळधार पावसामुळे भिलाड आणि संजान रेल्वे स्टेशनदरम्यान वाहतूक सेवेवर परिणाम.

 • 09:31 AM

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद.

 • 09:06 AM

  दिल्लीः नरेला परिसरात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.

 • 08:42 AM

  एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या 1010 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, उद्धव ठाकरेंचं दिवाकर रावतेंना आवाहन.

 • 08:41 AM

  जालना: येथील कन्हैया नगर परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री मोठी दगडफेक झाली. यामुळे रात्री 1 वाजताच्या दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण होते.

 • 08:33 AM

  मुंबई पदवीधर निवडणुकीत बोरिवली पश्चिम येथील बाभई महापालिका शाळेतील मतदान केंद्रात शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी केलं मतदान

All post in लाइव न्यूज़

नवी मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या