Next

संघाचं मासिक म्हणतं, 'Amazon - East India Company 2.0' | RSS linked Panchjanya | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:03 AM2021-09-29T11:03:47+5:302021-09-29T11:04:02+5:30

वस्तूंची ऑनलाईन विक्री कऱणारी अॅमेझॉन कंपनी ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच आहे असा आरोप RSSशी संबंधित पांचजन्यच्या आगामी मासिकातून करण्यात आलाय. अॅमझोनवर सडकून टीका करणारी कव्हर स्टोरी पांचजन्यमध्ये छापण्यात आलीय पण यंदाच्या मासिकाचं फ्रंट पेजच अॅमेझॉनवर टीका करणारं आहे. पण असं काय झालं की संघानं थेट अॅमेझॉनला निशाणा केलं...संघाचा अॅमेझॉनशी वाकडं घेण्याचा काय संबंध...हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पाहा...