Next

तो आईला मारत होता, आणि कुत्र्याने वाचवलं | Tamilnadu 's Ponneripatti Brutally Attacked | Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:51 AM2021-08-25T09:51:18+5:302021-08-25T09:51:47+5:30

या व्हिडीओत एक व्यक्ती ही एका वृद्ध महिलाला मारहाण करताना दिसतेय... अक्षरशः रस्त्यावर झोपवून ही व्यक्ती या महिलेच्या हातातून काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतेय....पुढे कहर करत, या व्यक्तीने या वृद्ध महिलेला रस्त्यावर फरफटत नेलं... आणि तोच या श्वानाची एन्ट्री झाली... व्हिडीओ शूट करणाऱ्यांपासून ते उपस्थित एकही बघा, या वृद्ध महिलेच्या मदतीसाठी आला नाही... पण या कुत्र्यानं ते धाडस केलं... आणि या वृद्ध महिलेला वाचवण्याचा केविलवाणा का होईना, प्रयत्न या श्वानानं सुरु केला.... आता ही व्यक्ती कोण होती... आणि या महिलेला का मारत होती, याची कहाणी ऐका