Next

भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर; शत्रूच्या गोटात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:40 PM2019-02-11T12:40:40+5:302019-02-11T12:41:25+5:30

भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. तीन वर्षांपूर्वी ...

भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. तीन वर्षांपूर्वी या विमानांसाठी अमेरिकेबरोबर करार करण्यात आला होता. अखेर  भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. गुजरातमधल्या मुद्रा विमानतळावर 4 चिनूक हेलिकॉप्टर्स पोहोचली आहेत. सप्टेंबर 2015मध्ये भारताकडून बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता.