Next

नाशिक महापालिकेत शिवसेनेचे मास्क आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 05:46 PM2017-09-20T17:46:58+5:302017-09-20T17:47:27+5:30

नाशिक- शहरात स्वाइन फ्लू तसेच अन्य रोगराई वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेत शिवसेना नगरसेवकांनी आज महासभेत मास्क ...

नाशिक- शहरात स्वाइन फ्लू तसेच अन्य रोगराई वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेत शिवसेना नगरसेवकांनी आज महासभेत मास्क लाऊन आंदोलन केले यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.