Next

नाशिक : शिवजयंतीनिमित्त शाहीर स्वप्नील डुंबरे यांचा भव्य पोवाड्याचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 11:06 AM2018-03-04T11:06:47+5:302018-03-04T11:07:57+5:30

ओझर (नाशिक)- तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त ओझर येथे शाहीर स्वप्नील डुंबरे यांचा भव्य पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. डूम्बरे ...

ओझर (नाशिक)- तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त ओझर येथे शाहीर स्वप्नील डुंबरे यांचा भव्य पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. डूम्बरे यांनी पोवाड्यातून शिवरायांच्या कार्याची माहिती देत आपल्या तडाखेबंद आवाजाने उपस्थित शिवप्रेमीना खिळवून ठेवले. बाजारपेठ व्यापारी मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुषांनी गर्दी केली होती.