Next

काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभू रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 08:45 PM2018-03-27T20:45:01+5:302018-03-27T20:46:54+5:30

  नाशिक - येथील २४६ वर्षांची परंपरा असलेल्या काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभु रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषात 'जय राम ...

  नाशिक - येथील २४६ वर्षांची परंपरा असलेल्या काळाराम मंदिर संस्थानची रामप्रभु रामरथ मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात जल्लोषात 'जय राम सीता राम'च्या जयघोषात संपन्न झाला. यात्रेत गरुड रथ हनुमान रथाचा समावेश होता.  ( व्हिडिओ अझहर शेख )