Next

शेतक-यांच्या प्रश्नांसाठी नाशकातल्या पेठ येथे रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:47 PM2017-11-06T19:47:00+5:302017-11-06T19:47:05+5:30

पेठ ( नाशिक )- तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात ...

पेठ ( नाशिक )- तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास रास्ता रोको आंदोलन छेडले.

टॅग्स :नाशिकNashik