लाइव न्यूज़
 • 12:48 PM

  औरंगाबाद : भरधाव वेगाने जाणा-या बाईकस्वाराने रस्ता ओलांडणा-या 2 विद्यार्थ्यांना उडवले. जालना रोडवर एसएफएस स्कूल समोरील घटना.

 • 12:31 PM

  नगर : परप्रांतीय तरुणाची गोळी झाडून आत्महत्या. नगर जवळील विळद घाटातील घटना.

 • 12:27 PM

  भारताच्या एक बाद 102 धावा, मुरली विजय नाबाद (61), चेतेश्वर पूजारा नाबाद (33).

 • 12:25 PM

  मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप फास्‍ट लाइनवर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक.

 • 12:25 PM

  हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. मृत शेतक-याचे नाव विष्णू जाधव .

 • 12:24 PM

  कोणत्याही अन्य उत्पादकांना दिली नाही एवढी मदत ऊस उत्पादकांना दिली - चंद्रकांतदादा पाटील.

 • 12:23 PM

  सोलापूर : मंगळवार पेठ येथील चाटला साडी सेंटर येथे चोरी, 10 लाख रुपयांचे साहित्य लंपास.

 • 11:58 AM

  भाजपच्या ध्वजाचा रंग एवढा गडद आहे की आता वैभव नायकवडी सोबत बसल्याने तेही आमच्याच रंगात असल्याचे आम्ही समजतो - चंद्रकांत पाटील.

 • 11:58 AM

  जालना - शहरातील चंदनझिरा भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सकाळी फुटली, लाखो लिटर पाणी वाया.

 • 11:57 AM

  भिवंडीतील ढिगाऱ्याखाली सापडला महिलेचा मृतदेह.

 • 11:23 AM

  औरंगाबाद - शहरात पहिली लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया 'एमजीएम' मध्ये सुरु, गुजरातमधून आले डॉक्टरांचे पथक.

 • 11:18 AM

  मुरली विजयचे नाबाद अर्धशतक (54), भारताच्या 1 बाद 93 धावा, चेतेश्वर पूजारा नाबाद (30).

 • 11:14 AM

  नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कोटी देणार - देवेंद्र फडणवीस.

 • 10:46 AM

  सांगली - मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते कबड्डी स्पर्धचे उद्घाटन पार पडले, नागनाअण्णांच्या प्रतिमेस अभिवादन.

 • 10:45 AM

  हिंगोली - विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू , कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील पहाटेची घटना.

All post in लाइव न्यूज़

नागपूर अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या