Next

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेजोस सहकुटुंब महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 08:30 PM2018-06-23T20:30:00+5:302018-06-23T22:48:58+5:30

अॅमेझॉनच्या संस्थापकांची वेरुळ लेणीला भेट

औरंगाबाद: अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस औरंगाबादमध्ये आले होते. सहकुटुंब औरंगाबादमध्ये आलेल्या बेजोस यांनी वेरुळ लेणीला भेट दिली.