Next

नगरपंचायत निवडणुकीत Narayan Rane ना आमदार निवडून का आणायचेत? Sindhudurg | Nagar Panchayat Election

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:45 PM2021-12-21T14:45:46+5:302021-12-21T14:46:09+5:30

सिंधुदुर्गात कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात होता. निवडणूक नगरपंचायतीची पण खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचाराला आले होते. राणेंनी भाजपच्या उमेदवारांसाठी भावनिक आवाहन केलं, पण त्याचदरम्यान निवडणूक नगरपंचायतीची आहे हे मात्र विसरले. नगरपंचायतीच्या निवडणूकीत राणेंनी चक्क आमदार निवडून देण्याचं आवाहन केलं. काय म्हणाले राणे पाहुयात...