Next

राणेंच्या मालवणात आदित्य ठाकरे काय म्हणाले? Aditya Thackeray Vs Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:27 PM2022-02-21T23:27:28+5:302022-02-21T23:28:04+5:30

Maharashtra: Aaditya Thackeray launches scuba dive boat in Tarkarli | मालवणात आदित्य ठाकरेंनी केलेलं हे वक्तव्य, सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो, नारायण राणेंनी मालवण मतदारसंघाचं अनेक वर्ष नेतृत्वही केलं. त्याच मालवणात मंत्री आदित्य ठाकरे आले होते.. सध्या सेना नेते विरुद्ध भाजप नेते, राणे विरुद्ध ठाकरे-राऊत हा संघर्ष सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं. आदित्य ठाकरे हे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अनेक विषयावर बोलले, ते काय काय बोलले एकदा ऐका..