Next

Wardha Accident News Emotional Post: मुलाच्या मृत्यूनंतर आमदाराने लिहिलेली पोस्ट आणतेय डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:58 PM2022-01-28T15:58:53+5:302022-01-28T15:59:37+5:30

Wardha Accident - BJP MLA Son News : भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं.. वर्ध्याच्या देवळी तील सेलसुरा गावात नदीच्या पुलावरुन कार खाली कोसळली.. आणि आमदारपुत्र अविष्कारसह इतर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे... मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता, या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय...

टॅग्स :अपघातAccident