Next

वाहतूक कोंडीचा विकेण्ड, मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे जाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 12:21 PM2017-12-23T12:21:24+5:302017-12-23T12:22:19+5:30

सलग सुट्ट्यामुंळे शहराबाहेर जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारी ख्रिसमस असल्या कारणाने अनेकांनी विकेण्ड साजरा कऱण्यासाठी शहराबाहेर जाण्याचं ...

सलग सुट्ट्यामुंळे शहराबाहेर जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारी ख्रिसमस असल्या कारणाने अनेकांनी विकेण्ड साजरा कऱण्यासाठी शहराबाहेर जाण्याचं प्लानिंग केलं होतं. पण वाहतूक कोंडीमुळे अनेकांना तासनतास अडकून राहावं लागत आहे. (व्हिडीओ- विशाल विकारी)