Next

लोकमत वेब सीरीजच्या माध्यमातून उलगडणार लालबागच्या राजाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 09:00 AM2017-08-26T09:00:25+5:302017-08-26T09:01:06+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा 83 वर्षांचा प्रवास लोकमत वेब सीरीजच्या माध्यमातून उलगडणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून सकाळी ...

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा 83 वर्षांचा प्रवास लोकमत वेब सीरीजच्या माध्यमातून उलगडणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून सकाळी नऊ वाजल्यापासून वेब सीरीजची ही मालिका सुरु होत आहे.