Next

Lokmat Special : कसं आहे तुमचं आपल्या बाप्पासोबतचं नातं...यावर्षी थोडा विचार करूया !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 06:05 PM2017-08-23T18:05:44+5:302017-08-23T18:07:01+5:30

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. अवघी मुंबापुरी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उत्सुक  आहे. लालबाग दादरसह इतर ...

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. अवघी मुंबापुरी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उत्सुक  आहे. लालबाग दादरसह इतर बाजारपेठांमधील खरेदीचा उत्साह ओसंडून वाहतोय...  अवघं राज्य श्रीगणेशाच्या भक्तिरसात तल्लीन झालं आहे.