Next

Shalmali Kholgade's first Redcarpet Interview after marriage | Lokmat Most Stylish Awards 2021

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 01:29 PM2021-12-04T13:29:06+5:302021-12-04T13:29:38+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री शाल्मली खोलगडे शिव ठाकरेचा देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.