Next

आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका का केली?Devendra Fadanvis criticize on Aditya Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:26 PM2022-01-06T16:26:57+5:302022-01-06T16:27:25+5:30

आदित्य ठाकरेंनी निराश केलं, असं फडणवीस का म्हणाले?... आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केलीय. फडणवीसांच्या टीकेला संदर्भ होता तो सुधारित विद्यापीठ विधेयक सुधारणा कायद्याचा. या कायद्यामुळे आता राज्यातील विद्यापीठं युवासेनेचे अड्डे बनतील, आदित्य ठाकरेंनी ज्यापद्धतीनं हा कायदा संमत करुन घेतला ते पाहता मी खूप निराश झालो असंही फडणवीस म्हणाले. पाहुयात फडणवीस नेमकं काय म्हणाले ते...