Next

नारायण राणेंना अखेर उपरती, म्हणाले ‘हे’ सोडून बोलणार नाही' | Narayan Rane got angry on Media

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:39 PM2021-12-20T15:39:13+5:302021-12-20T15:39:39+5:30

Narayan Rane got angry on Media : नारायण राणे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.. यावेळी त्यांच्या सोबत बोलताना एका पत्रकाराने करण जोहरच्या पार्टीचा विषय काढला.. या पार्टीत एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती.. याच पार्टीत एका मंत्र्यांचाही सहभाग असल्याच्या चर्चा सुरू आहेत असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला.. यावर उत्तर देताना राणे यांनी कानाला खडा लावला..ते म्हणाले, माझ्या एका शब्दाचं तुम्ही किती भांडवल केलं ? यापुढे सिंधुदुर्ग, देश आणि राज्य याव्यतिरिक्त विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही ते म्हणाले...