Next

नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाची डेडलाईन ठरली नाही - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 05:00 PM2017-08-20T17:00:21+5:302017-08-20T17:00:33+5:30

सावंतवाडी - नारायण राणे यांच्या भाजपातील प्रवेशामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. राणेंच्या पक्षप्रवेशाची कोणतीही डेडलाईन ठरली नाही. एक कतृत्ववान ...

सावंतवाडी - नारायण राणे यांच्या भाजपातील प्रवेशामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. राणेंच्या पक्षप्रवेशाची कोणतीही डेडलाईन ठरली नाही. एक कतृत्ववान माजी मुख्यमंत्र्या बाबतचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही - चंद्रकांत पाटील