Next

मोदी-शहांचं गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? | Gujarat drug hauls | Nawab Malik | Sanjay Raut

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:40 PM2021-11-12T14:40:04+5:302021-11-12T14:40:43+5:30

ड्रग्ज प्रकरणावरून गुजरातकडे बोट का? असं काय झालंय की ज्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते, ड्रग्जवरून मोदी-शहांच्या गुजरातकडे बोट दाखवतायत? गुजरातमधून समोर येणारी ड्रग्जची ही भानगड नेमकी काय आहे? गुजरात हे ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? या विषयी आपण या व्हिडीओतून बोलूयात...