Next

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:08 PM2018-07-16T12:08:40+5:302018-07-16T12:10:15+5:30

  राज्यातील विविध भागात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे ...

 राज्यातील विविध भागात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले आहे.