Next

मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 12:46 PM2018-01-08T12:46:29+5:302018-01-08T12:46:44+5:30

मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे. मुंबईत आज निचांकी म्हणजे 13.6 इतकं तापमान आहे. रविवारी ...

मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे. मुंबईत आज निचांकी म्हणजे 13.6 इतकं तापमान आहे. रविवारी 13.8 तापमान होतं. निफाडचं आजचं तापमान तर 7.4 अंशावर आलं आहे.