Next

Kolhapur Farmer | Goat Sold for Lakhs | इतक्या लाखाची एक शेळी, शेतकरी मालामाल... | Dnyaneshwar Gawde

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:58 PM2022-02-02T14:58:07+5:302022-02-02T16:11:38+5:30

चार वर्षांपूर्वी कोल्हापुरातील दाटे येथील ज्ञानेश्वर गावडे या तरुणाने कर्ज काढून आफ्रिकन बोर शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. पत्नी ज्ञानेश्वरी हीच्या सहकार्याने सुरू केलेल्या या व्यवसायात ते आज लाखोची उलाढाल करतात. तीन शेळ्या आणल्या त्यापैकी केवळ दोन जगल्या. पण उरलेली एक शेळी आणि एका बोकडापासून आज त्यांच्याकडे १५-१६ शेळ्या आहेत. आणि त्यांची एक शेळी लाखात विकली जातेय...