Next

'हा' खाकीतील सुंदर चेहरा ठरला मिस महाराष्ट्र | Miss Maharashtra Police Pratibha Sangle

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:38 PM2022-01-14T14:38:48+5:302022-01-14T14:39:14+5:30

बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी आपल्या सौंदर्याने परिक्षकांना भुरळ पाडत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा प्रतिभा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे

टॅग्स :बीडBeed