Next

Gudhi padwa 2018 सांगली : अशा तयार होतात साखरमाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 03:00 PM2018-03-15T15:00:31+5:302018-03-15T15:00:31+5:30

साखरमाळांच्या गोडव्याशिवाय मराठी नववर्षाची गुढी उभारली जात नाही. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आजही अबाधित आहे. सांगलीच्या खणभाग तिवारी ...

साखरमाळांच्या गोडव्याशिवाय मराठी नववर्षाची गुढी उभारली जात नाही. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आजही अबाधित आहे. सांगलीच्या खणभाग तिवारी गल्लीतील जाधव बंधुंची साखरमाळा उत्पादनाची जवळपास ९0 वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे. सांगलीत असे काही मोजकेच परंपरागत साखरमाळा उत्पादक आहेत.