05:59 PM
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पदमापुर येथील अनिता मोरेश्वर गेडाम वय 42 या महिलेवर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले आहे.
05:37 PM
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पदमापुर येथील अनिता मोरेश्वर गेडाम वय 42 या महिलेवर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले आहे.
05:27 PM
काश्मीरमधल्या नौशेरात आयईडीचा भीषण स्फोट, एक अधिकारी शहीद, एक जवान जखमी
04:06 PM
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अहमदाबादमध्ये कडकडीत बंद
04:05 PM
जळगाव-मनमाड रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या लाइनच्या कामाचही शुभारंभ झाला.
04:01 PM
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अहमदाबादमध्ये कडकडीत बंद
04:01 PM
रोजंदारीवरील आदिवासी कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी 11 तारखेपासून आदिवासींचे बिऱ्हाड आंदोलन, आदिवासी विभागाकडे पायी निघाले. 3 हजार आदिवासींचा सहभाग. नाशिकमध्ये नागजी चौकात ठिय्या.
03:57 PM
धुळे : खासगी कार्यक्रम बंद असले तरी शासकीय कार्यक्रम होत आहे. विकास कार्यक्रमाला प्राधान्य, डॉ. सुभाष भामरे यांचे प्रतिपादन
03:56 PM
नरेंद्र मोदींनी रिमोट द्वारे अक्कलपाडा योजना, जळगाव - उधना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण कामाचा शुभारंभ केला.
03:41 PM
धुळे : दुष्काळ हटवण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात आले. अपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध : नितीन गडकरी
03:40 PM
धुळे : सुलवाडे जामफळ योजनेचा 200गावांना होणार फायदा - नितीग गडकरी
03:36 PM
धुळे: पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी काळे कपडे घालून आलेल्यांना प्रवेशबंदी.ज्या पत्रकार, फोटोग्राफर्स काळे कपडे घातले होते त्यांनाही बाहेर काढण्यात आले.
03:32 PM
नवी मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी APMC मार्केट ट्रक टर्मिनल ते वाशी छत्रपती शिवाजी चौक रॅली काढली.
03:32 PM
धुळे- सभेच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
03:32 PM
धुळे : पंतप्रधान मोदींच्या सभेच्या सुरुवातीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण