Next

राऊतांविरोधात झालेला FIR च वादात, FIR बेकायदेशीर? पाहा नेमकं काय घडलंय? Sanjay Raut FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:27 PM2021-12-14T14:27:12+5:302021-12-14T14:27:35+5:30

Sanjay Raut FIR : भाजपाला सळो की पळो करुन सोडणारे शिवसेनेचे खासदार Sanjay Raut हे नेहमीच चर्चेत असतात. आता तर हद्द झालीय. कारण राऊतांविरोधात अपशब्द वापरला म्हणून तक्रार देण्यात आली, त्यानंतर एफआय़आर दाखल झाला. पण हा एफआयआरच बेकायदेशीर असल्याची चर्चा सुरु झालीय. हा एफआयआर दाखल करणारा पोलिस कोर्टात अडचणीत येण्याचीच शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्याच्या तक्रारीवरुन हा एफआयआर दाखल झालाय. काय आहे या एफआयआरमध्ये, एफआयआर वादात का सापडलाय? राऊतांविरोधात एफआयआर करणारा पोलिस अधिकारीच अडचणीत येणार, असं आम्ही का म्हणतोय, भाजपची खेळी त्यांच्यावर उलटणार का? यावरच आपण बोलूयात पुढच्या काही मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.