Next

नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षाला यंदाच्या हंगामात चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे Grapes farming

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:59 PM2022-01-27T15:59:54+5:302022-01-27T16:01:27+5:30

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि कडाक्याची थंडी या नैसर्गिक संकटामुळे निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटले आहेत. निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटल्यामुळे या वर्षी द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता असल्याने द्राक्ष बागायतदार वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेची लागवड करण्यात आली त्यात शेकडो हेक्टर वर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यातील बहुतांश बागातदार हे द्राक्ष निर्यात करण्याच्या उद्देशाने द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत साधारण 120 ते 130 दिवसांमध्ये द्राक्षे पूर्ण परिपक्व होतात.

टॅग्स :शेतकरीFarmer