Next

Dombivli Murder : हत्या करून सोफाकम बेड मध्ये लपवला महिलेचा मृतदेह, चप्पलेने लावला आरोपीचा छडा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:01 AM2022-02-21T11:01:28+5:302022-02-21T11:02:24+5:30

Dombivli News : डोंबिवलीनजीक असलेल्या दावडी परिसरात एका महिलेची हत्या करत तिचा मृतदेह तिच्याच घरातील सोफा कम बेडमध्ये कोंबून ठेवला होता. चप्पलेच्या एका हिंटने आरोपी पकडला गेला.. आणि सर्वांनाच धक्का बसला. कोण होती ही व्यक्ती? का केलं त्यानं असं ?हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. (Mayuri Kakade Anchor) Dombivli murder: Neighbour tried to rape victim, then killed her Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat #lokmat #maharashtra #political #news #today

https://dai.ly/x882d7s