Next

सांगलीत ७० वर्षापूर्वीच्या जुन्या वाद्यांचं प्रदर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 05:49 PM2017-09-23T17:49:26+5:302017-09-23T17:49:55+5:30

सांगलीच्या गुलाबपुष्प प्रदर्शनात शास्त्रीय संगीताचा अविभाज्य भाग असलेल्या ७० वर्षापूर्वीच्या जुन्या वाद्यांचं प्रदर्शन मांडलं आहे. यामध्ये सरस्वती वीणा, सारंगी, ...

सांगलीच्या गुलाबपुष्प प्रदर्शनात शास्त्रीय संगीताचा अविभाज्य भाग असलेल्या ७० वर्षापूर्वीच्या जुन्या वाद्यांचं प्रदर्शन मांडलं आहे. यामध्ये सरस्वती वीणा, सारंगी, मयुर वीणा, तंबोरा, पायपेटी, सूर सिंगार, दिलरुबा, सौर मंडळ या वाद्यांचा समावेश आहे.