Next

बाळासाहेबांचे विश्वासू, दोनवेळचे आमदार... राऊतांच्या मागे उभे होते | Sanjay Raut PC | Shishir Shinde

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 09:23 PM2022-02-17T21:23:27+5:302022-02-17T21:23:49+5:30

Shishir Shinde In Sunjay Raut Press Conference : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत मागे उभे असलेले हे नेते पाहा.. आता या नेत्याची चर्चा का झाली. त्यांचा राज ठाकरेंशी संबंध काय आहे.. ते या व्हिडीओत आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही लोकमच युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा... ‘हम डरेंगे नही, झुकेंगे नही, झुकाएंगे’ असे सांगत शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेतली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सेना-भाजपच्या अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या... राऊतांची पत्रकार परिषद हा फुसका बार निघाल्याची टीका विरोधकांकडून झाली... हा वाद शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट असला तरी मनसेने यात उडी घेत तिसऱ्याच व्यक्तीवर निशाणा साधला..