Next

नांदेडला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 08:48 AM2018-06-01T08:48:17+5:302018-06-01T08:48:31+5:30

  नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 10 जणांचा ...

 नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.