Next

कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून कर्नाटकचा विजयोत्सव केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 06:07 PM2018-05-15T18:07:55+5:302018-05-15T18:08:34+5:30

कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून कर्नाटकचा विजयोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला.    ...

कोल्हापुरात भाजपा कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून कर्नाटकचा विजयोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला.