Next

कोल्हापूरात "जुळता जुळता जुळतंय की" मालिकेच्या सेटवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 01:37 PM2018-08-07T13:37:02+5:302018-08-07T13:38:09+5:30

कोल्हापूर  : कोल्हापुरातील केर्ली गावात सोनी मराठीवर येणाऱ्या "जुळता जुळता जुळतंय की" या मालिकेच्या सेटवर उपसरपंच अमित पाटील यांच्याकडून ...

कोल्हापूर  : कोल्हापुरातील केर्ली गावात सोनी मराठीवर येणाऱ्या "जुळता जुळता जुळतंय की" या मालिकेच्या सेटवर उपसरपंच अमित पाटील यांच्याकडून खंडणीसाठी हल्ला करण्यात आला. तसेच गाड्यांची, शूटिंगच्या साहित्याची मोडतोड करून दिग्दर्शक गौतम कोळी यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पाटील यांच्यासह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.