पाच वर्षे पूर्ण तरी काम अर्धवटच
4 minutes ago
पेंचची बी युक्त माती हनुमान टेकडीवर
8 minutes ago
शतकापासून वाडेगाव रस्त्याच्या प्रतीक्षेत
11 minutes ago
हेल्मेट सक्तीच्या संभ्रमात दंडाची ‘लगीनघाई’
13 minutes ago
बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी ५६ पाणवठे
16 minutes ago
10:00 PM
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा
09:40 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले
08:47 PM
जम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी
08:13 PM
नाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार
08:02 PM
IPL 2018 : पंजाब 10 षटकांत 2 बाद 67
07:43 PM
मंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या
07:32 PM
IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
07:21 PM
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड
07:11 PM
आंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी
06:31 PM
नवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
06:14 PM
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख
06:06 PM
कर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात
05:28 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट
04:52 PM
गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार; 31 मे रोजी मतमोजणी होणार
10:00 PM
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जे घडलं, तेच कर्नाटकात घडेल. भाजप मोठा विजय मिळवेल- येडियुरप्पा
09:40 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला पोहोचले
08:47 PM
जम्मू काश्मीर: कुलगाममधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी
08:13 PM
नाशिक: येवला तालुक्यातील जळगाव नेरूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत शिक्षक बाळू शांताराम दराडे जागीच ठार
08:02 PM
IPL 2018 : पंजाब 10 षटकांत 2 बाद 67
07:43 PM
मंगळवेढ्यात फेसबुक पोस्टच्या वादातून एकाची हत्या
07:32 PM
IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
07:21 PM
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; महालक्ष्मी स्टेशनजवळ राजधानी एक्स्प्रेसमध्ये बिघाड
07:11 PM
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे....क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी
07:11 PM
आंध्र प्रदेश: चित्तूरमध्ये ट्रकची लोकांना धडक; तिघांचा मृत्यू, 4 जखमी
06:31 PM
नवी दिल्ली - कमलनाथ यांची मध्य प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
06:14 PM
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे दोन हजारांच्या नोटा बोगस नोटा जप्त; हस्तगत केलेल्या नोटांचं मूल्य 1 लाख
06:06 PM
कर्नाटकमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात
05:28 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला रवाना; 27 आणि 28 मे रोजी घेणार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट
04:52 PM
गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार; 31 मे रोजी मतमोजणी होणार
जळगाव
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
जळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध
जळगावात सिलिंडर स्फोटामुळे अग्नितांडव
जळगावमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली. गुरुवारी सकाळी (1 फेब्रुवारी) ही घटना घडली आहे.
1st Feb'18
जळगाव- समांतर रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन
जळगावमध्ये समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मुंबई - नागपूर मार्गावर रस्तारोको करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामुळे नागपूर हायवेववर वाहतूक कोंडी झाली.
10th Jan'18
कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्रांची रथयात्रा
जळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती . या रथयात्रेचे यंदाचे १४५ वे वर्ष आहे . (व्हिडिओ - सचिन पाटील)
31st Oct'17
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
जळगाव : राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय मंत्री गिरीश महाजन यांनी यावल अभयारण्यातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी केली. गाडऱ्या- जामन्या, गारखेडा , उसमळी या दुर्गम भागातील वाड्या पाड्यावरील आदिवासी बांधवांसोबत महाजन यांनी यंदाची दिवाळी साजरी केली. यावेळी आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्याने गिरीश महाजन यांचे स्वागत केले. तसेच रात्री मुक्कामी राहून आदिवासींसोबत स्नेहभोजनही घेतले.
20th Oct'17
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सपत्नीक केले गो-वासरू पूजन
जळगावात श्रीराम रांगोळी गृपतर्फे वसुबारसनिमित्ताने पांझरापोळ संस्थेत सोमवारी गो-वासरु पूजन सोहळा पार पडला. माजी मंत्री सुरेशदादा आणि रत्नाभाभी जैन यांच्याहस्ते गाय-वासरुचे पूजन करुन पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करण्यात आला.
16th Oct'17
जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या सोबतच मागील सभेचे प्रोसेडिंगचे वाचन व माईक सिस्टीम बंदच्या मुद्यावरूनदेखील गोंधळ वाढला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले होते. सदस्यांनी चित्रीकरणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. गोंधळ वाढू लागल्याने जि.प.मध्ये पोलिसांना बोलवावे लागले.
11th Oct'17
पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात जळगावात शिवसेनेचे आंदोलन
जळगाव - शिवसेनेतर्फे मंगळवार 26 रोजी पेट्रोल व गॅस दरवाढीविरोधात मुक्ताईनगरात आंदोलन करण्यात आले. यावेळी चुलीवर भाकरी करीत व लोटगाडीवर दुचाकी ठेवून दरवाढीचा निषेध करण्यात आला.
26th Sep'17
महाड एमआयडीसीतल्या प्रिव्ही कंपनीत भीषण आग
रायगडमधल्या प्रिव्ही कंपनीमधील एकामागून एक स्फोट होत आहेत.
6 hours ago
नोकरभरतीसाठी बेरोजगार युवकांचा विद्यापीठात मोर्चा
महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंदीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज सकाळी बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला.
5 hours ago
गौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्यामागे 'कुछ तो गडबड है'
गौतम गंभीर हा फलंदाज म्हणून खूप चांगला आहे
10 hours ago
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जची चांगली कामगिरी- अयाझ मेमन
चेन्नई सुपरकिंग्जनं आयपीएलच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे.
10 hours ago
...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नाशिकमधील त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं.
1 day ago
उभ्या पिकात घुसवली जनावरे, उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल
पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
1 day ago
सचिssन.... सचिssन!...... क्रिकेटमधील झंझावाताचा काळजाला भिडणारा प्रवास
... सचिनचे चाहते असाल तर हा व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू तरळतील
2 days ago
अवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन
बुलडाणा - खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीकुलाल जैन यांनी मंगळवारी पालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन केले.
2 days ago
धक्कादायक! जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण
पुणे - काही वर्षांपूर्वी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांनी साकारलेला 'जोगवा' सिनेमा आजही अंगावर शहारे आणतो. समाजातील देवभोळेपणावर प्रहार करणाऱ्या या सिनेमाच्या कथानकासारखीच घटना कोंढव्यातील एका तरूणाच्या आयुष्यात घडली आहे. चक्क आई आणि भावांनीच १९ वर्षिय तरूणाला साडी नेसून जोगता हो, देव देव करून पैसे कमावून दे यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली आहे. त्याने साडी नेसायला विरोध करताच प्रसंगी आसुडाने मारहाण केली जात असल्याचे या पिडीत तरूणाने 'लोकम कडे आपली कैफियत मांडली. (व्हिडिओ - राहुल गायकवाड)
3 days ago
औरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी
औरंगाबाद: पोलिसांना मारहाण करून लॉकअपमधून आरोपी पळाले. लॉक अप गार्ड पोलीस हवालदार योगेश जोशी याना पाणी आरोपीनी पाणी मागितले. जोशी यांनी पाण्याची बाटली देण्यासाठी लॉक अप उघडताच आरोपीनी त्याना बेदम मारहाण करून त्यानाच लॉकअपमध्ये कोंडले.
3 days ago
महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
3 days ago
चिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात
पुणे : धनश्री बचत गटाने आयोजित केलेली लहान मुलांची आंबा खा ही स्पर्धा सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने भाव तेजीत आहे. त्यामुळे चिमुरड्यांना मनसोक्त आंबे खाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
3 days ago
शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा
कोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)
5 days ago
पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
5 days ago
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
6 days ago