Next

जळगावात ठेवीदारांचा मुखवटा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 03:33 PM2017-08-01T15:33:02+5:302017-08-01T15:33:36+5:30

वारंवार आंदोलनं व निवेदने देऊनही ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी वर्षानुवर्षे मिळत नसल्यानं जळगावमध्ये विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांनी मुखवटा मोर्चा काढून ...

वारंवार आंदोलनं व निवेदने देऊनही ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी वर्षानुवर्षे मिळत नसल्यानं जळगावमध्ये विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांनी मुखवटा मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.