Next

भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने महिलेला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 08:58 PM2019-01-28T20:58:37+5:302019-01-28T20:59:14+5:30

जालना : शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी शेतकरी महिलेस जबर मारहाण केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली ...

जालना : शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी शेतकरी महिलेस जबर मारहाण केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.