Next

रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना | Russian Minister Yevgeny Zinichev

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:13 AM2021-09-11T10:13:12+5:302021-09-11T10:13:29+5:30

एका प्रशिक्षण शिबीरादरम्यान अत्यंत दुदैवी घटना घडलीय. एका कॅमेरामनला वाचवण्याच्या प्रयत्नात मंत्र्यांचा दुदैवी मृत्यू झालाय.. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण अभ्यास सुरु असताना कॅमेरामन हा डोंगराच्या कडेला उभा होता. उंच कड्यावरुन तो खाली पाण्यात कोसळला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मंत्र्यांनीदेखील पाण्यात उडी घेतली. मात्र डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.