Next

बर्निंग कार : अंधेरी येथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कारने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:19 PM2019-05-27T14:19:15+5:302019-05-27T14:19:47+5:30

अंधेरी येथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कारने पेट घेतला असून वाहनचालक सुखरूप आहे. कोणीही जखमी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

अंधेरी येथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कारने पेट घेतला असून वाहनचालक सुखरूप आहे. कोणीही जखमी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.