लाइव न्यूज़
  • 02:14 PM

    शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू. कोपरखैरणेतील मनपाच्या शाळेतील धक्कादायक घटना. पाचवीत शिकणाऱ्या सौरभ चौधरीचा दुर्देवी मृत्यू.

  • 01:32 PM

    पाकिस्तान: ईदच्या काळात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी

  • 01:17 PM

    अहमदनगर : ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न.

  • 12:59 PM

    मान्सून दक्षिण अंदमानात दाखल. 48 तासात बंगलच्या उपसागरातील अन्य भागात धडकणार.

  • 12:56 PM

    मुंबईः एमपीएससीचे विद्यार्थी मागण्यांचं निवेदन घेऊन राज्यपालांकडे रवाना

  • 12:34 PM

    कर्नाटक: विधानसभा अध्यक्षपदी रमेश कुमार यांची निवड

  • 12:25 PM

    नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना कोर्टाचे आदेश. दुपारी तीन वाजेपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश. अनधिकृत बांधकामावरील कारवाईवर कोर्टाची कारणे दाखवा नोटीस.

  • 12:10 PM

    इंधन दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन.

  • 11:46 AM

    कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांची नियुक्ती. ताराराणी आघाडीच्या रूपराणी निकम यांचा केला पराभव.

  • 11:35 AM

    रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात बॉम्बसदृश बॉक्स सापडल्याने खळबळ. यंत्रणेची धावपळ सुरू.

  • 11:19 AM

    बोधगया स्फोट : प्रकरणातील पाचही आरोपींना पाटणा कोर्टाने ठरविलं दोषी. पुढील सुनावणी 31 मे रोजी.

  • 11:11 AM

    औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून शासकीय रुग्णालय घाटीची पाहणी सुरु.

  • 11:06 AM

    उन्नाव बलात्कार प्रकरण- भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर व शशी सिंह या दोघांना कोर्टात केलं हजर. 8 जून रोजी प्रकरणावर होणार पुढील सुनावणी.

  • 10:35 AM

    यवतमाळ : महागाव तालुक्याच्या धनोडा येथील पेट्रोलपंपावर ५५ हजाराची चोरी. चोरट्यांनी कर्मचाऱ्याच्या उशीखालील चावी काढून पळविले पैसे.

  • 10:28 AM

    नागपूर- हॉटेल बैठकीत रात्री अज्ञात 7 ते 8 तरुणांची तोडफोड

All post in लाइव न्यूज़

बुलढाणा अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या