Next

दिवाळीत पणती लावण्याची योग्य पद्धत कोणती? What is the proper way to do Panati in Diwali? Deepavali

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 11:15 AM2022-10-18T11:15:25+5:302022-10-18T11:16:26+5:30

पणतीचं महत्व दिवाळामध्ये खूप असते. किंबहुना पणतीला दिवाळीच्या काळात प्रचंड मागणी असते. यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. पण दिवाळीत पणती लावण्याची योग्य पद्धत कोणती? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #lokmatbhakti #panati #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalirangoli #dhanteras #dhanatrayodashi https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/details/x8ej29j