Next

देवघरात श्री यंत्र ठेवण्याचे फायदे कोणते? What are the benefits of keeping Shri Yantra in Devghar?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:01 AM2021-12-17T10:01:41+5:302021-12-17T10:02:21+5:30

आज प्रत्येकाच्या घरी देवघरामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे एक श्री यंत्र ठेवलेले बघायला मिळते. श्री यंत्रामधून मंत्र आणि स्तोत्र बोलले जात असते. पण देवघरात श्री यंत्र ठेवण्याचे फायदे कोणते आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -