Next

होलाष्टक दरम्यान हे ग्रह असतात उग्र स्वरूपात म्हणून अशुभ मानले जाते | Holi 2023 | Holashtak | PR 3

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:01 PM2023-03-01T18:01:17+5:302023-03-01T18:01:58+5:30

होलाष्टक दरम्यान हे ग्रह असतात उग्र स्वरूपात म्हणून अशुभ मानले जाते | Holi 2023 | Holashtak | PR 3 ...

होलाष्टक दरम्यान हे ग्रह असतात उग्र स्वरूपात म्हणून अशुभ मानले जाते | Holi 2023 | Holashtak | PR 3#lokmatbhakti #holi2023 #holi #Holashtak  मार्च महिन्यातील प्रमुख सणांपैकी असलेल्या होळी सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे. दरम्यान, होळीपूर्वी होलाष्टक सुरू होते. होलाष्टकापासून ते होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होलाष्टक म्हणजे नेमके काय, या दिवसात शुभ कार्य आरंभणे योग्य नाही, असे का म्हटले जाते, जाणून घेऊया

टॅग्स :होळी 2022Holi