खगोलप्रेमींनी अनुभवले एकत्रित सूर्य-चंद्रबिंबाचे दुर्मिळ दर्शन

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 11, 2017
  • कोल्हापूर - नव्याच्या पौर्णिमेला म्हणजे माघ पौर्णिमेला शुक्रवारी (दि.10) सायंकाळी अवकाश निरिक्षकांनीआणि खगोलप्रेमींनी लालभडक सूर्य आणि चंद्रबिंबाचे एकाच वेळेस दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी अनुभवली. पन्हाळा आणि मसाई पठारासारख्या उंचावरील जागेवर ही अनोखी वैज्ञानिक जादू पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली. (व्हिडिओ- आदित्य वेल्हाळ)
First Published: February 11, 2017

आणखी व्हिडिओ


Pandharpurwari

Live News



फोटोगॅलरी

  • टायगर श्राॅफची मायकल जॅक्सनला श्रद्धांजली!
  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी

Poll



पावसामुळे निर्माण होणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
25.97%  
नाही
71.38%  
तटस्थ
2.65%  
cartoon