कोट्यवधींच्या योजना, तरीही घसा कोरडाच

By admin | Published: July 5, 2014 12:22 AM2014-07-05T00:22:00+5:302014-07-05T01:00:45+5:30

ठेकेदार-ग्रामपंचायती मालामाल : पाणी पुरवठा योजनांवर चाळीस कोटी खर्च होऊनही ६३ पाणी योजना बंदच

Millions of plans, but the throat is dry | कोट्यवधींच्या योजना, तरीही घसा कोरडाच

कोट्यवधींच्या योजना, तरीही घसा कोरडाच

Next

मोताळा : तालुक्यातील वडगाव शिवारात गावानजीक असलेल्या गोठय़ांमधील जनावरांवर बिबट्याने हल्ला करून पाच जनावरांना जखमी केल्याची घटना ३ जुलै रोजी रात्री घडली. पाऊस लांबणीवर गेल्याने व जंगलातही पाणी नसल्याने बिबट्यासह इतर श्‍वापदांनी गावांच्या दिशेने धाव घेण्यास सुरूवात केली आहे. काल रात्री दरम्यान वडगाव येथील सागर इंगळे व संजय खराटे यांना वडगाव शिवारात बिबट्या दिसला. त्यानंतर रात्री या बिबट्याने गावानजीक असलेल्या गोठय़ांमध्ये घुसून पाच जनावरे जखमी केले. यामध्ये श्यामराव अढाव यांचे २ बैल, साहेबराव पाटील यांची १ म्हैस व गजानन पाटील यांच्या बैलजोडीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Millions of plans, but the throat is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.