वर्ध्यात पोलीस वाहनाला अपघात; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 09:54 AM2019-06-07T09:54:14+5:302019-06-07T09:54:33+5:30

परेडसाठी येत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन उपनिरीक्षकासह ६ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

Accidents in police vehicle accidents; Six injured | वर्ध्यात पोलीस वाहनाला अपघात; सहा जखमी

वर्ध्यात पोलीस वाहनाला अपघात; सहा जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: परेडसाठी येत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन उपनिरीक्षकासह ६ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. वर्धा-आर्वी मागावर असलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला. हे पोलिस वाहन आर्वीवरून पुलगाव-विरुळमार्गे वर्ध्याला येत होते त्यावेळेस हा अपघात झाला. जखमी ठाणेदारांसह अन्य जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Accidents in police vehicle accidents; Six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात