मुंबई हे भारतातील सर्वात आवडणाऱ्या शहरांपैकी एक आहे. येथील पावसाळा म्हणजे अतिशय आल्हाददायक आणि सुखकारक असतो. मुंबईमध्ये असे काही ठिकाणे आहेत ज्याठिकाणी पावसाळ्याचा अनुभव घेतल्यास अतिशय आनंद मिळतो. यासाठी प्रत्येक मुंबईकरांना हा पावसाळा अविस्मरणीय ठरावा म्हणून आम्ही आपणास काही गोष्टींविषयी माहिती देत आहोत, ज्याचा आपण अनुभव घेतल्यास आपला हा पावसाळा कायमस्वरुपी लक्षात राहिल. 


* मरीन ड्राइव्हवरील फेरफटका

Image result for monsoon on bandstand
* बॅँडस्टॅँडवरील अफाट लाटा


* हाजी अली येथील आध्यात्मिकता 


* जुहू चौपाटीवरील फेरफटका


Image result for eat corn in mumbai on monsoon
* रस्त्याच्या बाजूला पावसात बसून भाजलेल्या मक्याचे कणसे (कॉर्न) खाण्याचा अनुभव 


* राज्यातील सर्वात उत्कृष्ट पृथ्वी कॅफेमध्ये चहा, नाश्त्याचा आस्वाद


Image result for gate of india on monsoon 
* गेट वे आॅफ इंडिया जवळील अरबी समुद्रातून उसाळणाऱ्या लाटांचा आनंद काही औरच


Image result for संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक दिवसीय सहलीचा आनंद 
Web Title: Mumbaikars must have experienced these things in the rainy season!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.