पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली. नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले. शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान. सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं? निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू झारखंडच्या पलामूमध्ये स्फोट, 3 अल्पवयीन मुलांसह 4 जण ठार RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश पिंपरी : चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी २२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक "काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल पटनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू, मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले? दिल्लीतील दोन रुग्णालयांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
द व्हॉइस शो, मराठी बातम्या FOLLOW The voice show, Latest Marathi News जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. Read More
गायक पियुष अंभोरेने 'व्हॉइस ऑफ इंडिया' या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे ...
या कार्यक्रमाची अंतिम फेरी येत्या वीकेण्डला होत असून त्यातील चुरस अगदी अटीतटीला पोहोचली आहे. प्रत्येक स्पर्धक आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून हे मानाचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ...
‘द व्हॉइस’ हा कार्यक्रम आता अंतिम फेरीच्या टप्प्यावर असून दिवसेंदिवस त्याची उत्सुकता वाढत चालली आहे. ...
गेले काही भाग रेहमान या कार्यक्रमात नसल्याने आपल्याला त्यांची उणीव जाणवत असल्याचे मतही या प्रशिक्षकांनी व्यक्त केले. ...
दिव्यांकाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. आता दिव्यांका नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता द व्हॉइस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ...
रोयाने सांगितले की त्यांची मुलगी हीच अदनानची सर्वात मोठी चाहती आहे. यावेळी अदनानने या दोघींसाठी आपले ‘तेरा चेहरा’ हे गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन केले. ...
‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक जबरदस्त ताकदीने गाणी सादर करीत असून आपल्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपल्यात सुधारणा घडवून आणताना दिसत आहे. ...
स्टार प्लस वाहिनीवरील द व्हॉईस कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या स्वरसाजाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...